Tour Summery
Covered Destinations
Night Halts
Tour Highlights
Tour Includes
Hotels
एसी डिलक्स हॉटेल रूम्स ट्विन शेअरिंग बेसिसवर (दोन जणांसाठी एक रूम)
Meals
सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण – संपूर्ण शाकाहारी आणि पारंपरिक भारतीय पद्धतीनं
Transport
सर्व ठिकाणी जाण्या-येण्यासाठी मुख्यतः 2x2 एसी कोच बस, आणि जिथे गरज असेल तिथे कार्सचा वापर
Sightseeing
सर्व पर्यटन स्थळांची परमिट्स आणि एंट्रन्स फी टूरमध्ये समाविष्ट
Tour Dates
Arrival / Departure
Tour Starts From:
Tour Ends at:
Tour Price
₹
0
+5% GST
Per Person
(With Flight Tickets)
₹
0
+5% GST
Per Child
(Without Flight Tickets)
Air / Train Tickets Confirmation Depends upon Availability at the time of booking
प्रत्येक दिवसाचा तपशीलवार कार्यक्रम
Tour Inclusions
-
प्रवासाची व्यवस्था – ग्रुपच्या साइजनुसार आरामदायक एसी/नॉन एसी छोटी कार, टेम्पो ट्रॅव्हलर, मिनी बस किंवा मोठी बस
-
राहण्याची व्यवस्था – आरामदायक हॉटेलमध्ये ट्विन / ट्रिपल / सिंगल शेअरिंग बेसिसवर
-
संपूर्ण जेवण – सकाळचा चहा/कॉफी, नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा/कॉफी आणि बिस्किट्स/स्नॅक्स, रात्रीचं जेवण, रोज प्रत्येकी १ लिटर पाण्याची बाटली
-
गाईड आणि ड्रायव्हरचे टिप्स, हॉटेल आणि रेस्टॉरंट स्टाफचे टिप्स
-
परमिट्स आणि प्रवेश फी – सर्व पर्यटनस्थळांवर आतून भेट दिल्यास लागणारे शुल्क
-
लोकल गाईड सेवा – आवश्यकतेनुसार स्थानिक गाईड सोबत
-
भारतातत्त्व टूर मॅनेजर – पहिल्या दिवशी मीटिंग पॉइंटपासून शेवटच्या दिवशी ड्रॉपिंग पॉइंटपर्यंत संपूर्ण सहलीदरम्यान तुमच्यासोबत
-
प्रवासी विमा – ७० वर्षांपर्यंतच्या प्रवाशांसाठी विम्याची सुविधा
Tour Exclusions
-
भारत सरकारचा GST (Goods & Services Tax) – ५%
-
एअरफेअर, विमानतळ टॅक्स, फ्युएल सरचार्ज यामधील वाढ (जर टूर बुक केल्यानंतर दरात बदल झाला तर)
-
केंद्र किंवा राज्य सरकारने लागू केलेला कोणताही नवीन कर
-
प्रवासी विम्याचा खर्च (जर टूरमध्ये समाविष्ट नसेल तर)
-
एअरलाइन क्लास, वाहन, हॉटेल किंवा हॉटेल रूम अपग्रेड केल्यास होणारा अतिरिक्त खर्च
-
टूरपूर्वी किंवा नंतर हॉटेलमध्ये राहण्याचा अतिरिक्त खर्च
-
टूर निघण्याच्या आधी किंवा टूर दरम्यान कुठल्याही अपरिहार्य परिस्थितीमुळे लागलेला अतिरिक्त खर्च, जसं की:विमान कंपनीचा शेड्यूल बदल,मार्ग/फ्लाइट बदल, हॉटेल बदल, टूर डेट बदल
-
वैयक्तिक खर्च – बॅग उचलणं (portage), लॉन्ड्री, फोन, खरेदी, दारू/मद्यपान, अतिरिक्त मिनरल वॉटर किंवा ग्रुपच्या ठरलेल्या मेनूमध्ये नसलेलं काहीही
-
आजारी पडल्यास, अपघात झाल्यास, हॉस्पिटलायझेशन किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक कारणामुळे लागणारा खर्च
-
कोणतीही ऑप्शनल अॅक्टिविटी किंवा सेवेचा खर्च (जर ती टूरमध्ये समाविष्ट नसेल तर)
-
‘टूरमध्ये काय समाविष्ट आहे’ या यादीत स्पष्टपणे दिलं नसेल अशी कोणतीही गोष्ट
Need To Know
🌦 हवामान
तपशीलवार हवामान माहितीसाठी कृपया भेट द्या –
🔗 www.accuweather.com
🚐 प्रवास व्यवस्था
ग्रुपच्या साईजनुसार एसी वाहन दिलं जाईल – कार, टेम्पो ट्रॅव्हलर, मिनीबस किंवा मोठी बस.
📄 प्रवासासाठी लागणारी कागदपत्रं
🔹 प्रौढ (ADULT):
-
आधार कार्ड / मतदान ओळखपत्र (Voter ID) / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स
🔹 मुले (CHILD):
-
आधार कार्ड / पासपोर्ट / शाळेचं आयडी कार्ड
🔹 अर्भक (INFANT):
-
आधार कार्ड / जन्म प्रमाणपत्र
👉 नोंद घ्या:
-
टूर बुकिंग करताना आयडी कार्डचा प्रकार, आयडी नंबर देणं अनिवार्य आहे.
-
ज्या आयडी कार्डाची माहिती बुकिंगवेळी दिली आहे, तोच मूळ आयडी कार्ड टूरवर सोबत बाळगणं गरजेचं आहे.
🔹 NRI आणि परदेशी प्रवासी यांच्यासाठी:
-
पासपोर्टसोबत भारतातील व्हिसा / OCI कार्ड / PIO कार्ड अनिवार्य आहे
-
एक पासपोर्ट साईज फोटो बरोबर ठेवा
📝 महत्वाच्या टीपा (Remarks)
✅ जर तुमचं फ्लाइट सकाळी लवकर पोहोचत असेल किंवा रात्री उशिरा जात असेल, तर अशा वेळी सर्व जेवणाची व्यवस्था भारततत्त्वकडून केली जाईल.
✅ NRI किंवा परदेशी नागरिकांसाठी टूरची किंमत वेगळी असते. कृपया अधिक माहितीसाठी आपल्या ट्रॅव्हल अॅडव्हायझरशी संपर्क साधा.
✅ बुकिंगवेळी NRI किंवा परदेशी प्रवाशांनी आपली ओळख स्पष्टपणे सांगणं आणि पासपोर्ट कॉपीसह सर्व कागदपत्रं बुकिंग एग्झिक्युटिव्हकडे सुपूर्त करणं अनिवार्य आहे.
✅ भारतात हॉटेल्सचे स्टँडर्ड चेक-इन वेळ साधारणपणे दुपारी 1:30 वाजता आणि चेक-आउट वेळ सकाळी 10:00 वाजता असते.
Advanced Preparation
-
आजकाल सगळेच जण वारंवार प्रवास करत आहेत, त्यामुळे प्रत्येकाने स्वतःचं एक छोटंसं "ट्रॅव्हल अॅक्सेसरी किट" तयार करून ठेवलं, तर टूर अजूनच मजेदार आणि त्रासमुक्त होईल.
-
लाइट आणि स्मार्ट लॅगेज घ्या शक्यतो चार चाकांचा छोटा किंवा मध्यम साईजचा ट्रॉली सूटकेस वापरा
-
प्रत्येक व्यक्तीकडे फक्त एक सूटकेसच असावी, म्हणजे ट्रॅव्हलमध्ये गैरसोय होणार नाही
-
एक खांद्यावर घालायची बॅग / हॅव्हरसॅक ठेवा साईटसीइंगच्या वेळेस उपयोगी पडते फोटो काढायला हात मोकळे राहतात
-
स्मार्ट कॅप/हॅट आणि गॉगल्स उन्हात फिरताना खूप उपयोगी पडतात, आणि ट्रॅव्हल स्टाईल पण राखतात
-
ड्राय स्नॅक्स बरोबर ठेवा भारततत्त्वकडून नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवण दिलं जातं पण एअर ट्रॅव्हल किंवा लांब रोड प्रवासासाठी छोट्या पॅकेट्समध्ये तुमचे आवडते स्नॅक्स ठेवा
-
पावसाळ्यात प्रवास करताय? एक छोटं छत्री किंवा रेन पोंचो बरोबर ठेवा
-
इंटरनॅशनल टूरसाठी: युनिव्हर्सल अॅडॅप्टर नक्की बरोबर ठेवा – मोबाईल, कॅमेरा चार्जिंगसाठी आवश्यक आहे
-
कपडे आणि बूट तुमच्या डेस्टिनेशनला शोभतील असेच घ्या म्हणजे ना उगाच ओझं ना गैरसोय
Payments & Cancellation Terms
-
प्रत्येक व्यक्तीमागे ₹10,000 अॅडव्हान्स भरावा लागेल – इनव्हॉइस तयार करण्यासाठी आणि एअर/ट्रेन तिकीट ब्लॉकिंग किंवा बुकिंगसाठी आवश्यक आहे.
-
कोणताही डिस्काउंट किंवा ऑफर कूपन असल्यास, तो इनव्हॉइस तयार करण्याआधीच सांगणं गरजेचं आहे.
-
बुकिंगच्या वेळी एकूण टूर रकमेपैकी ४०% अॅडव्हान्स भरावा लागतो, आणि उरलेली रक्कम टूर सुरू होण्याच्या १५ दिवस आधी पूर्ण करावी लागेल.
-
एअर किंवा ट्रेन तिकिटासाठी १००% रक्कम आधीच भरावी लागते.
-
जर एखाद्या ऑफरमध्ये ४०% पेक्षा जास्त सूट घेतली असेल, तर संपूर्ण पेमेंट १००% अॅडव्हान्समध्ये करावं लागेल.
कॅन्सलेशन पॉलिसी (Land Package साठी)
-
टूर सुरू होण्याच्या ४५ दिवस आधी – ०% कॅन्सलेशन चार्ज
-
१५ दिवस आधी – ३०% कॅन्सलेशन चार्ज
-
७ दिवस आधी – १००% कॅन्सलेशन चार्ज लागू होईल
-
एअर/ट्रेन तिकिट कॅन्सलेशनसाठी, संबंधित कंपनीच्या नियमांप्रमाणे कॅन्सलेशन चार्ज लागेल.
पेमेंट मोड
-
तुम्ही पेमेंट खालीलपैकी कोणत्याही पद्धतीने करू शकता:
-
कॅश
-
ऑनलाइन ट्रान्सफर
-
चेक
-
डिमांड ड्राफ्ट
-
डेबिट/क्रेडिट कार्ड
-
-
डेबिट/क्रेडिट कार्ड वापरत असल्यास – 2.5% एक्स्ट्रा कन्कव्हिनियन्स चार्ज लागेल.
-
सर्व पेमेंट्स अधिकृत बँक डिटेल्स किंवा इनव्हॉइसवर दिलेल्या पेमेंट लिंकद्वारेच करा.
Important Notes
-
टूर बुक करण्यापूर्वी – कृपया सध्याची टूर किंमत, उपलब्धता आणि ऑफर्स नक्की करून घ्या.
-
बुकिंगच्या वेळी – तुम्हाला इनव्हॉइस, डिटेल्ड टूर इटिनररी, तसेच Inclusions आणि Exclusions दिले जातील.
-
फ्लाइट / ट्रेन तिकिटे – कन्फर्मेशनसह टूर सुरू होण्याच्या १५ दिवस आधी शेअर केली जातील.
-
हॉटेल व्हाउचर्स आणि राहण्याची माहिती – पूर्ण पेमेंट झाल्यानंतर, १५ दिवस आधी दिली जाईल.
-
टूर मॅनेजरचा संपर्क क्रमांक – टूर सुरू होण्याच्या ७ दिवस आधी तुमच्यासोबत शेअर केला जाईल.
-
टूर मॅनेजरसोबत व्हिडीओ कॉल / मीटिंग – टूर सुरू होण्याच्या ५ दिवस आधी आयोजित केली जाईल, जेणेकरून तुमचे सर्व प्रश्न स्पष्ट होतील.
-
कोणतंही कस्टमायझेशन किंवा खास विनंती – बुकिंग करतानाच सांगणं आवश्यक आहे. भारततत्त्व तुमच्या विनंतीनुसार शक्य ते सर्व प्रयत्न करेल.

